» प्रशासन शाखा » वित्तिय अधिकाराची माहिती
अ-4 प्रशासन शाखा
अ. क्र. विषय संबंधित शासकिय निर्णय / कार्यालयीन आदेश / नियम / राजपत्र वगैरेचा क्रमांक तारीख अधिकाराचा वापर करण्यास सक्षम असलेले अधिकारी प्रदान केलेल्या वित्तिय अधिकारांची मर्यादा अटी शेरा
1 कार्यालयीन दूरध्वनीची देयके मंजूर करण्याबाबत. 1. वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, 1978, शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक : विअप्र-10.08 प्रक्र.70/2008/ विनियम, दि.15/5/2009 सोबतच्या परिशिष्ठातील भाग - पहिला , उप विभाग - दोन अनु.क्र. 1 नियम क्र 2 व 7 (आकस्मिक खर्च)
2. महाराष्ट्र आकस्मिक खर्च 1965 मधील नियम 17 परिशिष्ट 1 मधील विवरणपत्र 1 अ. क्र. 62 अन्वये
विभाग प्रमुख 1.स्वत:च्या कार्यालयासाठी प्रतिवर्षी रु. 40,000/
2.त्यांच्या नियंत्रणाखालील कार्यालयासाठी प्रतिवर्षी रु. 60,000/-
1. अर्थसंकल्पात निधी उपलब्ध असला पाहिजे.
2. आखुन दिलेली कार्यपध्दती व सर्वसाधारण आदेशांचे अनुपालन करण्यात यावे.
 
    1. वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, 1978, शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक : विअप्र-10.08 प्रक्र.70/2008/ विनियम, दि.15/5/2009 सोबतच्या परिशिष्ठातील भाग - पहिला , उप विभाग - दोन अनु.क्र. 1 नियम क्र 2 व 7 (भारित आकस्मिक खर्च) विभाग प्रमुख पूर्ण अधिकार 1. अर्थसंकल्पात निधी उपलब्ध असला पाहिजे.
2. न्यायालयाच्या अंतिम निर्णयानुसार किंवा न्यायालयीन निर्णयाबाबत पुनर्विलोकन अर्ज किंवा अपील करावयाचे सर्व मार्ग संपल्यास करावयाच्या प्रदानाबाबतच सदर शक्तीचा वापर करण्यात यावा.
3. वेतनश्रेणी सुधारणा, पदनिर्मिती तसेच सेवाविषयक बाबींसाठी सदर शक्तीचा वापर करता येणार नाही.
 
2 कार्यालयीन विद्युत देयके मंजूर करण्याबाबत. 1. वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, 1978, शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक : विअप्र-10.08 प्रक्र.70/2008/ विनियम, दि.15/5/2009 सोबतच्या परिशिष्ठातील भाग - पहिला , उप विभाग - दोन अनु.क्र. 1 नियम क्र 2 व 7 (आकस्मिक खर्च)
2. महाराष्ट्र आकस्मिक खर्च 1965 मधील अ. क्र.149 (अ) नुसार
विभाग प्रमुख 1. स्वत:च्या कार्यालयासाठी प्रतिवर्षी रु. 40,000/
2. त्यांच्या नियंत्रणाखालील कार्यालयासाठी प्रतिवर्षी रु. 60,000/-
1. अर्थसंकल्पात निधी उपलब्ध असला पाहिजे.
2. आखुन दिलेली कार्यपध्दती व सर्वसाधारण आदेशांचे अनुपालन करण्यात यावे.
 
    1. वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, 1978, शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक : विअप्र-10.08 प्रक्र.70/2008/ विनियम, दि.15/5/2009 सोबतच्या परिशिष्ठातील भाग - पहिला, उप विभाग - दोन अनु.क्र. 1 नियम क्र 2 व 7 (भारित आकस्मिक खर्च) विभाग प्रमुख पूर्ण अधिकार विभाग प्रमुखांना त्यांच्या स्वत:च्या कार्यालयातील प्रशासन / लेखाविषयक कार्यभार सांभाळणा-या राजपत्रित अधिका-याला हे अधिकार पुन:प्रदान करता येतील.  
3 शासकीय कार्यालयामध्ये उपयोगात येत असलेल्या विविध यंत्राच्या दुरुस्तीवरील खर्चास मंजूरी देणे किंवा ती सुस्थितीत ठेवण्यासंबंधीचा/सेवा संविदेचा करार करणे 1. वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, 1978, शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक : विअप्र-10.08 प्रक्र.70/2008/ विनियम, दि.15/5/2009 सोबतच्या परिशिष्ठातील भाग - पहिला , उप विभाग - दोन अनु.क्र. 29 नियम क्र 76 विभाग प्रमुख 1. त्यांच्या स्वत:च्या कार्यालयात किंवा दुयम कार्यालयात उपयोगात असलेल्या सर्व यंत्रांच्या संदर्भात ती सुस्थितीत ठेवण्या संबंधीचा/ सेवा संविदा करार करण्यासाठी पूर्ण अधिकार.
2. यंत्राचया किंमतीच्या 15 टक्के पर्यंत प्रतिवर्षी खर्च करण्यास पूर्ण अधिकार.

1. आवश्यक निधी उपलब्ध असला पाहिजे.
2. विभाग प्रमुखांना त्यांच्या स्वत:च्या कार्यालयातील प्रशासन / लेखाविषयक कार्यभार सांभाळणा-या राजपत्रित अधिका-याला हे अधिकार पुन:प्रदान करता येतील.
3. कार्यपध्दती विषयक नियम आणि वेळोवेळी काढलेल्या आदेशांचे अनुपालन करण्यात यावे.
4. जेथे आवश्यक असेल तेथे दरपत्रके मागविण्यात यावीत.
5. शक्यतो आणि व्यवसहार्य असेल तर यंत्राचे उत्पादन करणा-या कंपनीशी / अधिकृत पुरवठादारांशी ती यंत्रे सुस्थितीत ठेवण्यासंबंधीचा / सेवासंविदा करार करण्यात यावा.

 
4 रोजंदारीचे आदेश निर्गमित करणे तसेच रोजंदारी भत्ता मंजूर करणे. 1. वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, 1978, शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक : विअप्र-10.08 प्रक्र.70/2008/ विनियम, दि.15/5/2009 सोबतच्या परिशिष्ठातील भाग - पहिला , उप विभाग - दोन अनु.क्र. 1 नियम क्र 2 व 7 (आकस्मिक खर्च)
2. महाराष्ट्र आकस्मिक खर्च 1965 मधील नियम 9 ब.
विभाग प्रमुख 1.स्वत:च्या कार्यालयासाठी प्रतिवर्षी रु. 40,000/
2.त्यांच्या नियंत्रणाखालील कार्यालयासाठी प्रतिवर्षी रु. 60,000/-
1. अर्थसंकल्पात निधी उपलब्ध असला पाहिजे.
2. आखुन दिलेली कार्यपध्दती व सर्वसाधारण आदेशांचे अनुपालन करण्यात यावे.
 
5 वृत्तपत्रे विकत घेण्यास मंजूरीबाबत

1. वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, 1978, शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक : विअप्र-10.08 प्रक्र.70/2008/ विनियम, दि.15/5/2009 सोबतच्या परिशिष्ठातील भाग - पहिला , उप विभाग - दोन अनु.क्र. 43 नियम 140

विभाग प्रमुख पूर्ण अधिकार 1. खर्च मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.
2. विभाग प्रमुखांना त्यांच्या स्वत:च्या कार्यालयातील प्रशासन / लेखाविषयक कार्यभार सांभाळणा-या राजपत्रित अधिका-याला हे अधिकार पुन:प्रदान करता येतील.
3. वेळोवेळी निर्गमित केलेल्या खर्चात काटकसर करण्यासंबंधीच्या आदेशांचे अनुपालन करण्यात यावे.
 
6 चतुर्थश्रेणी मधील शासकीय कर्मचारी यांना गणवेष मंजूर करणे. 1. वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, 1978, शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक : विअप्र-10.08 प्रक्र.70/2008/ विनियम, दि.15/5/2009 सोबतच्या परिशिष्ठातील भाग - पहिला , उप विभाग - दोन अनु.क्र. 42 नियम 104 विभाग प्रमुख पूर्ण अधिकार 1. विहित केलेल्या प्रमाणानुसार मंजूरीचे नियमन करण्यात यावे.
2. खर्च मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.
3. चतुर्थश्रेणी शासकीय कर्मचारी यांची नेमणूक संबंधीत पदाच्या सेवाभरती नियमानूसार झालेली असावी.
4. विभाग प्रमुखांना त्यांच्या स्वत:च्या कार्यालयातील प्रशासन / लेखाविषयक कार्यभार सांभाळणा-या राजपत्रित अधिका-याला हे अधिकार पुन:प्रदान करता येतील.
 
अ-1 प्रशासन शाखा
6 एन.ई.लाईन देयके मंजूर करण्याबाबत वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, 1978, शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक : विअप्र-10.08 प्रक्र.70/2008/ विनियम, दि.15/5/2009 सोबतच्या परिशिष्ठातील भाग - पहिला , उप विभाग - दोन अनु.क्र. 2 नियम 7 (भारित आकस्मिक खर्च) विभाग प्रमुख पूर्ण अधिकार 1. अर्थसंकल्पात निधी उपलब्ध असला पाहिजे.
2. न्यायालयाच्या अंतिम निर्णयानुसार किंवा न्यायालयीन निर्णयाबाबत पुनर्विलोकन अर्ज किंवा अपील करावयाचे सर्व मार्ग संपल्यास करावयाच्या प्रदानाबाबतच सदर शक्तीचा वापर करण्यात यावा.
 


माहितीचा अधिकार कलम 4 (1 ) ( बी )( रोमन पाच ) बाबतची माहिती - स्पेक्ट्रम चार्जेस

अ. क्र. विषय संबंधित शासकिय निर्णय / कार्यालयीन आदेश / नियम / राजपत्र वगैरेचा क्रमांक तारीख अधिकाराचा वापर करण्यास सक्षम असलेले अधिकारी प्रदान केलेल्या वित्तिय अधिकारांची मर्यादा अटी शेरा
1 पोलीस बिनतारी संदेश विभागातील UHF 400 MHz Network ,VHF High Band Network , 800 MHz Network आणि Microwave Link करिता रेडिओ स्पेक्ट्रम चार्जेस अदा करणे बाबत. शासन निर्णय वित्त विभाग क्र.विअप्र-1008/ प्र.क्र. 70 / 2008/ विनिमय, दि.15/05/2009 वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978, भाग पहिला उपविभाग दोन नियम अ.क्र.29 नियम 76 अन्वये विभाग प्रमुख 1.त्यांच्या स्वत:च्या कार्यालयात किंवा दुयम कार्यालयात उपयोगात असलेल्या सर्व यंत्रांच्या संदर्भात ती सुस्थितीत ठेवण्या संबंधीचा/ सेवा संविदा करार करण्यासाठी पूर्ण अधिकार. 1. आवश्यक निधी उपलब्ध असला पाहिजे.
2. विभाग प्रमुखांना त्यांच्या स्वत:च्या कार्यालयातील प्रशासन / लेखाविषयक कार्यभार सांभाळणा-या राजपत्रित अधिका-याला हे अधिकार पुन:प्रदान करता येतील.
3.कार्यपध्दती विषयक नियम आणि वेळोवेळी काढलेल्या आदेशांचे अनुपालन करण्यात यावे.