» प्रशासन शाखा » प्रशासन शाखा येथील वार्षिक देखभाल करार, स्पेस सेगमेंट चार्जेस, व्ही सॅट लायसंस फी मंजूरीबाबत तसेच विमा संरक्षण असलेले विषय
अ. वार्षिक देखभाल करार
 1. मुंबई येथील बिनतारी यंत्रणा वार्षिक करार युपीएस चे देखभाल व दुरुस्ती करार
 2. दळणवळण संकुल, मुंबई येथील एस्सी देखभाल व दुरुस्ती करार
 3. पोलीस महासंचालक, मुंबई यांचे कार्यालयातील बीपीएल टेलीफोन एक्स्चेंज देखभाल व दुरुस्ती करार.
 4. व्ही सॅट युपीएस व एन.एम.एस. करार
 5. पोलनेट व्ही सॅट यंत्रणा देखभाल दुरुस्ती करार.
 6. व्ही सॅट 3 युपीएस वार्षिक देखभाल करार.
 7. स्पेस सेगमेंट चार्जेस रक्कम
 8. व्ही सॅट लायसंस फी मंजूर करणे.
ब. विमा संरक्षण करार
 1. मुंबई येथील रेडिओ ट्रकिंग करीता विमा संरक्षण करार
 2. व्ही सॅट विमा संरक्षण करार
 3. मध्यवर्ती भांडार, बि.सं. पुणे येथील जनरल व फायर वस्तूंचे विमा रक्कम