» किरकोळ व गौण बांधकामे

किरकोळ व गौण बांधकामे (पीसीपीआर / माहितीचा अधिकार कलम ४(१)(बी)(V) बाबतची माहिती

अ.क्र.
विषय संबंधित शासकीय निर्णय कार्यालयीन आदेश/नियम/राजपत्र वगैरेचा क्रमांक व् तारीख अधिकारांचा वापर करण्यास सक्षम असलेले अधिकारी प्रदान केलेल्या वित्तीय अधिकारांचा मर्यादा अटी शेरा
किरकोळ बांधकाम, अधिकार्‍यांसाठी किंवा कार्यालयाचं गरजेसाठी लाकडी दालने बनविण्याच्या आणि दुरुस्तीच्या खर्चास मंजुरी देणे व त्या प्रयोजनासाठी रकमांचे नियत वाटप करणे वित्तीय अधिकारकर नियम पुस्तिका, १९७८, शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक: विअप्र-१०.०८/प्रकं.७०/२००८/विनियम, दिं. १५/५/२००९ सोबत जोडलेल्या विवरणपत्रातील भाग-पहिला, उपविभाग-दोन, अ.क्रं. १६ नियम क्रमांक ६४ विभाग प्रमुख प्रत्येक वर्षासाठी रु. १,००,०००/- पर्यंत विभाग प्रमुखांना त्यांच्या स्वतःच्या कार्यालयातील प्रशासन/लेखाविषयक कार्यभार सांभाळणार्‍या राजपत्रित अधिकार्‍याला हे अधिकार पुनःप्रदान करता येतील  
मंजुरी प्राप्त खर्चाच्या अंदाजातील आकस्मिक खर्चासाठी केलेली तरतूद, अंदाजपत्रकात ज्यासाठी तरतूद केलेली नाही अशा नवीन किरकोळ बांधकाम, अधिकार्‍यांसाठी किंवा कार्यालाच्या गरजेसाठी लाकडी दलाने बनविण्याचा किंवा दुरुस्तीकरिता वळविणे
वित्तीय अधिकारकर नियम पुस्तिका, १९७८, शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक: विअप्र-१०.०८/प्रकं.७०/२००८/विनियम, दिं. १५/५/२००९ सोबत जोडलेल्या विवरणपत्रातील भाग-पहिला, उपविभाग-दोन, अ.क्रं. १६ नियम क्रमांक ६४ विभाग प्रमुख प्रत्येक प्रकरणी रु. ५०,०००/- पर्यंत विभाग प्रमुखांना त्यांच्या स्वतःच्या कार्यालयातील प्रशासन/लेखाविषयक कार्यभार सांभाळणार्‍या राजपत्रित अधिकार्‍याला हे पुनःप्रदान करता येतील  
शासकीय नागरी बांधकामांना ( निवसोपयोगी इमारती आणि शासकीय गृहे या व्यतिरिक्त इतर बांधकामे) प्रशासकीय मान्यता देणे. वित्तीय अधिकारकर नियम पुस्तिका, १९७८, शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक: विअप्र-१०.०८/प्रकं.७०/२००८/विनियम, दिं. १५/५/२००९ सोबत जोडलेल्या विवरणपत्रातील भाग-पहिला, उपविभाग-दोन, अ.क्रं. १६ नियम क्रमांक १३४ विभाग प्रमुख रु. २,००,०००/- पर्यंत १) अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध असली पाहिजे.
२) सर्व बांधकाचा खर्च म्हणजेच योजनेमधील सर्व घटक भागांची किंमत रु. २,००,०००/- मर्यादेबाहेर असता कामा नये.
 
किरकोळ नागरी बांधकामांना प्रशासकीय मान्यता देणे वित्तीय अधिकारकर नियम पुस्तिका, १९७८, शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक: विअप्र-१०.०८/प्रकं.७०/२००८/विनियम, दिं. १५/५/२००९ सोबत जोडलेल्या विवरणपत्रातील भाग-पहिला, उपविभाग-दोन, अ.क्रं. १६ नियम क्रमांक १३४ विभाग प्रमुख रु. १०,००,०००/- पर्यंत    
स्वतःच्या किंवा दुय्यम कार्यालयाच्या ताब्यात असलेल्या भाडयाने घेतलेल्या किंवा अधिगृहित केलेल्या कार्यालयीन इमारतींची दुरुस्ती आणि फेरबदालांसाठी घरमालकांकडून खर्च वसूल होणे शक्य नसेल तर अशा खर्चास मंजुरी देणे वित्तीय अधिकारकर नियम पुस्तिका, १९७८, शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक: विअप्र-१०.०८/प्रकं.७०/२००८/विनियम, दिं. १५/५/२००९ सोबत जोडलेल्या विवरणपत्रातील भाग-पहिला, उपविभाग-दोन, अ.क्रं. १६ नियम क्रमांक १३४ विभाग प्रमुख एका वित्तीय वर्षासाठी एकूण रक्कम रु. १,००,०००/- च्या मर्यादेपर्यंत १) अर्थसंकल्पातील तरतूद उपलब्ध असली पाहिजे. सुधारित अंदाजात वाढीव तरतूद गृहीत धरता येणार नाही आणि मागता येणार नाही.
२) स्तंभ ५ मध्ये दर्शविलेली एकूण रक्कम विभागाने किंवा त्यांच्या दुय्यम विभागच्या / कार्यालयाच्या ताब्यात असलेल्या सर्व इमारतींच्या बाबतीत आहे
३) कोणत्याही एका इमारतीवरील खर्च तिच्या दोन महिन्यांच्या भाडयाच्या खर्चापेक्षा अधिक नसला पाहिजे
४) खर्च आवर्ती स्वरूपाचा नसावा
५) घरमालकाने स्वतः खर्च करण्यास यावा आणि जेव्हा इमारतीचा ताबा सोडण्यास येईल त्यावेळी शासनाला इमारतीस जोडलेली कोणतीही संच मांडणी किंवा समान कडून घेण्याचा हक्क राहील
 
"२०५९" सार्वजनिक बांधकामे" व "२२१६ गृह निर्माण" या शिर्षाखालील किरकोळ बांधकामासाठी निधीचे नियत वाटप करणे वित्तीय अधिकारकर नियम पुस्तिका, १९७८, शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक: विअप्र-१०.०८/प्रकं.७०/२००८/विनियम, दिं. १५/५/२००९ सोबत जोडलेल्या विवरणपत्रातील भाग-पहिला, उपविभाग-दोन, अ.क्रं. १६ नियम क्रमांक २३४ विभाग प्रमुख प्रत्येक प्रकरणी रु.१,५०,०००/- च्या मर्यादेपर्यंत सार्वजनिक बांधकाम व गृहनिर्माण विभागाने बांधकामचे नकाशे व अंदाज यांना प्रशासनिक मान्यता दिल्यानंतर आणि तसेच सक्षम प्रधीकार्याने तांत्रिक मंजुरी दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण विभागास त्यांच्याकडे सुपूर्द केलेल्या स्वेचाधीन अनुदान तून हा खर्च भागविता येईल