» खरेदी शाखा
वित्तीय अधिकाराची माहिती (खरेदी शाखा - ड-१ व २ , ड -3, ड.-४ , ड-५)
अ.नं. विषय शासन निर्णय क्रमांक व दिनांक अधिकाराचा वापर करण्यास सक्षम असलेले अधिकारी प्रदान केलेल्या वित्तीय अधिकारांची मर्यादा अटी शेरा
यंत्राच्या कार्यसजतेसाठी लागणारे सुटे भाग, उपसाधने व इतर वस्तु,साधनसामुग्री विकत घेण्यासाठी मंजुरी देणे १) वित्तीय अधिकार नियम पुस्तिका,१९७८ ,शासन निर्णय, वित्त विभाग कमांक विअप्र-१००८/प्र क ७०/२००८ विनियम,दिनांक १५/५/२००९  सोबत जोडलेल्या विवरणपत्रातील भाग-पहिला, उपविभाग -दोन,अ.क.५  व ७ विभाग प्रमुख अ)पुर्ण अधिकार
ब)यंत्रसामुग्रीच्या पु्रस्तकी किमतीच्या २० टक्के मर्यादेपर्यत (अट कमांक ३ प्रमाणे)
१) अर्थ संकल्पात तरतुद केलेली असली पाहिजे
२) दर संविदेप्रमाणे किवा मध्यवता भांडार वस्तु संघटनेमार्पत विकत घेतलेल्या बाबाच्या संबंधीत पूर्ण अधिकार
३) या सुटया भागांसाठी दरसंविदा नसतील किवा दरसंविदा यादीवरील विकत्याकडे माल नसेल आणि खरेदी नवीन दरपत्रक मागवुन करावयाची असेल अशा सुटया भागांच्या बाबतीत  
४ ) विभाग प्रमुख त्यांच्या स्वत:च्या कार्यालयातील प्रशासन/लेखाविषयक कार्यभार सांभाळणा-या प्रभारी राजपत्रित अधिका-याला हे अधिकार पुन:प्रदान करता येतील
 
सयंत्रे,यंत्रसामुग्री आणि साधनसामुग्री इत्यादीच्या दुरुस्तीस मंजुरी देणे वित्तीय अधिकार नियम पुस्तिका,१९७८  ,शासन निर्णय,वित्त विभाग कमांक विअप्र-१००८/प्र क ७०/२००८  विनियम,दिनांक १५/५/२००९  सोबत जोडलेल्या विवरणपत्रातील भाग-पहिला,उपविभा्रग-दोन,अ.क.६ नियम कमांक 7 विभाग प्रमुख पुर्ण अधिकार १ ) अर्थ संकल्पात तरतुद कलेली असली पाहिजे
२) दुरुस्तीचा वार्षिक खर्च,यंत्रसामुग्रीच्या पुस्तकी किमतीच्या २५  टकक्याहुन अधिक होता कामा नये
३) कार्यपध्दती आणि सर्वसाधारण निर्देशाचे पालन केले पाहिजे
४) विभाग प्रमुख त्यांच्या स्वत:च्या कार्यालयातील प्रशासन/लेखाविषयक कार्यभार सांभाळणा-या प्रभारी राजपत्रित अधिका-याला हया शक्ती पुन:प्रदान करु शकतील
 
संगणकासाठी लागणा-या तबकडया(प्लॉपी डिस्क),कॉम्पॅक्ट डिस्क,डिजीटल व्हिडीओ डिस्क (को-या), यु.एस.बी.,पेन ड्राईव्ह (२ जी.बी पर्यत )की बोर्ड,स्टीकर्स,प्रिंटरसाठी रिबन्स,इंक कार्टीज खरेदी करणे व त्याचं रिफीलाग करणे आणि तद्नुशंगिक अन्य बाबी इत्यादी विकत घेण्यासाठी खर्चास मुजुरी देणे  १ ) वित्तीय अधिकार नियम पुस्तिका,१९७८ ,शासन निर्णय,वित्त विभाग कमांक विअप्र-१००८/प्र क ७०/२००८ विनियम,दिनांक १५/५/२००९ सोबत जोडलेल्या विवरणपत्रातील भाग-पहिला,उपविभा्रग-दोन,अ.क.२८  क नियम कमांक ७६ विभाग प्रमुख प्रति संगणक वार्ष्कि रु १०,००० च्या मर्यादेपर्यत १ ) अर्थ संकल्पीय तरतुद उपलब्ध असली पाहिजे  
२) खरेदीसंबंधीच्या नेहमीच्या कार्यपध्दती विषयक नियमांचे आणि इतर सर्वसाधारण निदशांचे अनुपालन करण्यात यावे.  
३) खर्च काटकसरीने करण्याबाबत संबंधीत प्राधिका-यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी.
४) विभाग प्रमुख त्यांच्या स्वत:च्या कार्यालयातील प्रशासन/लेखाविषयक कार्यभार सांभाळणा-या प्रभारी राजपत्रित अधिका-याला हया शक्ती पुन:प्रदान करु शकतील
 
जाहिरात खर्च शासन निर्णय वित्तविभाग क्रमांक. विअप्र-१०.०८/प्रक्र ७०/ २००८  विनियम दिनांक. १५ मे २००९ वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ भाग पहिला उपविभाग दोन, महाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम -१९६५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकाराचा वापर करुन , महाराष्ट्र  आकस्मिक खर्च नियम १९६५ मधील परिशिष्ठ १ , विवरणपत्र १  नियम १७  नुसार अ.क्र. १, विभाग प्रमुख पुर्ण अधिकार