» नागरिकांची सनद
अपर पोलीस महासंचालक व संचालक,पोलीस बिनतारी संदेश,महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालय
नागरिकांची सनद
शासन निर्णय क्रमांक ( उद्योग, उर्जा व कामगार विभाग) भाखंस- १०८८/(२५१२)/उद्योग-०६, दिनांक - २/१/१९९२ मधील नमुद केलेल्या तरतुदीनुसार भांडार साहित्य खरेदी करणेकरीता खरेदी विषयक कार्यवाही घेतली जाते.

अ. नं.    विषय कालावधी
१ ) ५० हजार किंमतीचे वरील रकमेच्या भांडार साहित्य खरेदीकामी निविदा प्रसिध्दीकरीता संचालक, जनसंपर्क व माहिती महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई  यांचेकडे ’अ’ वर्ग स्तरावरील एक मराठी व एक इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये तसेच शासकिय गॅझेटमध्ये निविदा प्रसिध्द करण्याकरीता मॅनेजर, गर्व्हामेंट सेंट्रल पे्रस, मुंबई यांचेकडे प्रसिध्दकरीता माहिती सादर करुन जाहिर खुल्या तांत्रिक स्पर्धात्मक निविदा मागविणे (नियमित) व तांत्रिक निविदा त्याच दिवशी खरेदी समितीसमोर उघडणे २१  दिवसांपर्यत
२) ५०  हजार किंमतीचे वरील रकमेच्या भांडार साहित्य खरेदीकामी निविदा प्रसिध्दीकरीता संचालक, जनसंपर्क व माहिती महासंचालनालय,महाराष्ट्र राज्य, मुंबई  यांचेकडे ’अ’ वर्ग स्तरावरील एक मराठी व एक इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये तसेच शासकिय गॅझेटमध्ये निविदा प्रसिध्द करण्याकरीता  मॅनेजर, गर्व्हामेंट सेंट्रल पे्रस,मुंबई यांचेकडे प्रसिध्दकरीता माहिती सादर करुन  जाहिर खुल्या स्पर्धात्मक निविदा मागविणे (प्रथम मुदतवाढ) व तांत्रिक निविदा त्याच दिवशी खरेदी समितीसमोर  उघडणे  १५ दिवस
३ ) ५० हजार  किंमतीचे वरील रकमेच्या भांडार साहित्य खरेदीकामी निविदा प्रसिध्दीकरीता संचालक, जनसंपर्क व माहिती महासंचालनालय,महाराष्ट्र राज्य, मुंबई  यांचेकडे ’अ’ वर्ग स्तरावरील एक मराठी व एक  इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये  तसेच शासकिय गॅझेटमध्ये निविदा  प्रसिध्द करण्याकरीता  मॅनेजर , गर्व्हामेंट सेंट्रल पे्रस,मुंबई यांचेकडे प्रसिध्दकरीता माहिती सादर  करुन  जाहिर  खुल्या स्पर्धात्मक निविदा मागविणे (व्दितीय मुदतवाढ) व तांत्रिक निविदा त्याच दिवशी खरेदी समितीसमोर "घडणे १५ दिवस 
४ ) निविदेव्दारे खरेदी करण्यात येणा-या भांडार साहित्य पुरविणेकामी सर्वात कमी दराचा निविदाकार यांना  अंतिम पुरवठा आदेश ( Acceptance of Tender)  देण्यात झाल्या नंतर निविदाप्रक्रियेमध्ये सभाग घेतलेल्या निविदाकारांची बयाणा रक्कम (Earnest Money Deposit) परत करणे १०  दिवस
५ ) सर्वात कमी दराचा निविदाकार यांनी  भांडार साहित्याचा पुरवठा केल्यानंतर साहित्यांच्या हमी कालावधी (Warranty Period) प्रमाणे निविदाकाराने जमा केलेली सुरक्षा ठेव (Security Deposit) परत करणे कालावधी प्रमाणे ३ वर्षे / १ ½ वर्षे /१ वर्षे
६ ) ५०  हजार किंमतीचे आतील रकमेच्या भांडार साहित्य खरेदीकामी पुरवठादारांकडून  दरपत्रके मागविणे (नियमित) व दरपत्रके त्याच दिवशी खरेदी समितीसमोर  उघडणे २१  दिवस 
७ ) निविदाकाराने  / पुरवठादाराने  पुरवठा आदेशा प्रमाणे भांडार साहित्याचा पुरवठा केलेनंतर व साहित्य स्वीकृत (Test Report) झालेनंतर सदर भांडार साहित्याचे देयक (Bill) अदा करणे १०  दिवस