» वाहतुक
  1. मध्यवर्ती तपासणी कार्यालय व सनियंत्रण स्थानक तसेच मा. संचालक कार्यालयातील "क" शाखा येथील कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण ठेवणे. मध्यवर्ती तपासणी कार्यालयाची वार्षिक निरीक्षण/तपासणी करणे.

  2. मुंबई व नागपूर आयुक्तालये वगळून महाराष्ट्र राज्यातील उर्वरीत पोलीस आयुक्तलये व जिल्हा पोलीस मुख्यालये येथील बिनतारी घटकांचे बिनतारी दळणवळणासंबंधी वार्षिक निरीक्षण /तपासणी करणे.

  3. मा.संचालक कार्यालयाकडून वेळोवेळी नेमून देण्यात आलेली विशेष कामे उदा.बिनतारी यंत्राचालकांच्या प्राविण्य परिक्षा इ.

  4. महाराष्ट्र रज्यातील बिनतारी द्ळणवळणाचा दैनंदिन आढावा घेणे,अतिव्रष्टी,भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तीचे वेळी बिनतारी यंत्रणा खंडित अथवा व्यत्यय आल्यास,उच्चकंपन बिनतारी यंत्रणा कार्यान्वित करता यावी यासाठी उच्चकंपन यंत्रणेवरील कामकाजाचा बिनतारी यंत्रचालकांना सराव रहावा याकरिता दर रविवार उच्चकंपन यंत्रणेवर बिनतारी संदेशाची देवाणघेवाण करणेबाबत आवश्यक कार्यवाही घेणे.

  5. महाराष्ट्र राज्यातील बिनतारी दळणवळण संदर्भात नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून नवीन कार्यप्रणालीची अंमलबजावणी करून घेणे.

अ.क्र. तपशील संख्या
१. पोलीस उप-अधीक्षक बि. सं. (वाह.) ०१