कलम चार (१)(बी)(i)
पोलिस बिनतारी प्रशिक्षण केंद्र, पुणे येथे बिनतारी विभागातील अधिकारी/ कर्मचारी याना पोलीस बिनतारी विभागाच्या कमकाजाविषयी प्रशिक्षण देण्यात येते.पोलीस बिनतारी प्रशिक्षण केंद्र, येथे नेमणूकीस असलेल्या अधिकारी कर्मचारी वृंद खालीलप्रमाणे आहे.
प्रशिक्षण केंद्राची कामे
प्रशिक्षण केंद्रामध्ये चालणारे विविध कोर्सेस