» व्ही सॅट विभाग


१. पोलीस उप-अधीक्षक बि. सं. व्ही सॅट, पुणे:-

> कार्यालयातील दैनंदिन कामकाजामध्ये अधिक सुसूत्रता आणणे व व्ही सॅट दळणवळण नियोजनपूर्वक हाताळणी करणे
> व्ही सॅट दळणवळण कामकाज पाहणे
> एन एम एस अहोरात्र कार्यरत ठेवणेची जबाबदारी

२. पोलीस निरीक्षक बि. सं. (अभि) व्ही सॅट, पुणे,

>व्ही-सॅट कर्मशाळेतील विविध दुरुस्ती कामकाज पाहणे.
>व्ही-सॅट भांडार येथील साहित्याची नियोजनपूर्वक हाताळणी करणे .
>व्ही-सॅट कर्मशाळेतील विविध दुरुस्ती कामकाज पाहणे.
>कार्यालयातील दैनंदिन कामकाज.

३. पोलीस उप-निरीक्षक बि. सं. ( अभि) व्ही सॅट, पुणे, :मंजूर-०२
>कार्यालयातील दैनंदिन कामकाज.
>एन.एम.एस. चे Daily Status पाहणे
>पोलनेट स्थानकांची दुरुस्ती /तक्रार नोंदणी .
>व्ही सॅट दळणवळण कामकाज पाहणे
>व्ही-सॅट साहित्याचे वार्षिक मागणीपत्रक सादर करणे , सुट्या भागांचे मागणी पत्रक सादर करणे.
>व्ही-सॅट कर्मशाळेतील विविध दुरुस्ती कामकाज रेडीओ यांत्रिक यांचा आठवडा कर्तव्य तक्ता
>जॉब कार्ड्स Test Reports & NMS Inventory तपासणी करणे.
> एन.एम.एस.परीक्षा/ देखभाल इंशुरन्स फी इ पत्रव्यवहार करणे.


४.१) सहा, पोलीस उप-निरीक्षक बि. सं. (प्रमुख यंत्रचालक ) मंजूर
- २
>व्ही-सॅट भांडार येथील साहित्याची हाताळणी करणे.

४.२) सहा, पोलीस उप-निरीक्षक बि. सं. ( रेडीओ यांत्रिकी ) मंजूर -5 पाळीमध्ये कर्तव्य करणे.
> व्ही-सॅट साहित्यची तपासणी/ दुरुस्ती करणे.
>तपासणी / चाचणी अहवाल तयार करणे.
>जनरेटर देखभाल.

५. पोलीस हवालदार (बिनतारी यंत्रचालक ) मंजूर-०४
>कार्यालयातील दैनंदिन कामकाज-०१
>PUNE -II Terminial येथे पाळीमध्ये कर्तव्य करणे -०३
(प्रतिनियुक्तीवर पोलीस उप-अधीक्षक बि. सं. वाहतुक पुणे)