» माहीती नागरिकांना पुरविण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा
कलम ४(१)(b)(XV)

पुणे येथील , पोलीस बिनतारी संदेश, महाराष्ट्र राज्य ,पुणे कार्यालय सार्वजनिक प्राधिकरणात उपलब्ध असलेली माहीती नागरिकांना पुरविण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा


पोलीस बिनतारी संदेश, महाराष्ट्र राज्य ,पुणे कार्यालय सार्वजनिक प्राधिकरणात उपलब्ध असलेली माहीती नागरिकांना पुरविण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत कार्यालयातील माहिती अधिकारी यांचे मार्फत उपलब्ध होईल.