पुणे येथील अपर पोलीस महासंचालक व संचालक , पोलीस बिनतारी संदेश, महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालय या सार्वजनिक प्राधिकरणाच्या अखत्यारीतील माहिती अद्यावत करण्याचा कालावधी
प्रतिवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यात माहिती अद्यावत करण्यात येईल.