» सार्वजनिक प्राधिकरणात उपलब्ध असलेल्या कागदपत्राची सूची
कलम ४(१)(b)(VI)
पुणे येथील अपर पोलीस महासंचालक व संचालक , पोलीस बिनतारी संदेश, महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालय या सार्वजनिक प्राधिकरणात उपलब्ध असलेल्या कागदपत्राची सूची.
(मुंबई पोलिस नियमवाली १९९९, भाग-२, नियम क्रमांक २६२ नुसार)

अ.क्र
फाईल, नोंदवही ई. चे नाव

III-संचालक, पोलीस बिनतारी यांचे कार्यालय
I- पत्रव्यवहार शाखा १
जतन कालावधी
शेरा
१. आकाशी स्तंभाची (Aerial Mast) उभारणी व दस्ती ३ वर्षे
नवीन नोंदवही उघडल्यानंतर तपासणीनंतर
२. भारतातील फिक्स बिनतारी केंद्राची आद्दयाक्षरानुसार यादी ३ वर्षे
३. पुस्तके आणि प्रकाशने (मासिके )यांची खरेदी २ वर्षे
४. बिलाची पडताळणी आणि प्रदान(पेमेंट) ५ वर्षे
५. पोलीस अधीक्षक यांची समिती बैठक २५वर्षे
६. कलेंडर कोड आणि त्याबाबतचा संकीर्ण पत्रव्यवहार २ वर्षे
७. परिषदा (कान्फरन्स) पत्रव्यवहार आणि वृत्तांत (दिल्ली, रेडीओ आणि केबल बोर्ड, राज्य पोलीस अधिकारी यांचे प्रतिनिधी) २५वर्षे
८. बिनतारी स्थानक बंद करणे(तात्पुरते) २ वर्षे
९. दोष-अहवाल २ वर्षे
१०. प्रशिक्षण केंद्रातील अंतिम परीक्षेबाबतचा (वर्गीकरण, उमेदवारांची निवड ) पत्रव्यवहार २ वर्षे
११. हिंदी परीक्षा ५ वर्षे
१२. परकीय चलन विनिमय पत्रव्यवहार नोंदवही ५ वर्षे
१३. बिनतारी कर्मचार्‍यांची श्रेणीवार यादी १०वर्षे
१४. सेवांचे एकत्रिकरण (Intigration)  
१५. सेवा समावेश आदेश, वेतन निश्चिती आदेश, सर्वसाधारण श्रेणीवार यादी शैक्षणिक आणि तांत्रिक परीक्षेवरील प्रतिवेदन ३५वर्षे
१६. निर्गतीमधील उपकरणाची मागणी १५वर्षे
१७. मागणी (i) सुटे भाग २ वर्षे
१८. (ii) बटरी २ वर्षे
१९. (iii) हत्यारे (Tools) २ वर्षे
२०. पोलीस बिनतारी केंद्रांना परवाने (नविन आणि नुतनीकरण) २ वर्षे
२१. मासिक आणि पाक्षिक अहवाल ३५वर्षे
२२. मोबाईलच्या हालचाली बिनतारी केंद्राच्या प्रभारातील मोटार वाहने. २ वर्षे
२३. शासकीय विमानाच्या आगमन-प्रस्थानाबाबत बिनतारीचा वापर करण्याबाबत संर्कीर्ण २ वर्षे
२४. पत्रव्यवहार २ वर्षे
२५. इतर संर्कीर्ण खरेद्या २ वर्षे
२६. फर्मकडे दिलेल्या मागण्या (आर्डर्स). ५ वर्षे
२७. पोलीस बिनतारी संघटनेसाठी मार्गदर्शक बनवणे १०वर्षे
२८. इतर राज्यातील पोलीस परिषदा आणि प्रदर्शने २ वर्षे
२९. प्रथम्याचा (प्रायरिटी) अयोग्य वापर २ वर्षे
३०. प्रदानासाठी मंजूर केलेल्या बिलांची नोंदवही महाराष्ट्र राज्यातील नेमलेल्या इसमांची यादी (सेवांचे एकत्रीकरण ) ५ वर्षे
३१. गोपनीय पटांची नोंदवही ५ वर्षे
३२. फर्मकडे नोंदविलेल्या मागणीची नोंदवही(मध्यवर्ती भांडार खरेदी अधिकार्‍यांकडे केलेल्या मागणीपत्रासह) ५ वर्षे
३३. रिफ्रेशर कोर्ससाठी कर्मचार्‍यांची प्रतिनियुक्ती २५ वर्षे
३४. प्रशिक्षण केंद्रातील अंतिम वर्गीकरण परीक्षेचे निकालपत्र
प्रशिक्षणासाठी उमदवारांची निवड
२५ वर्षे
२ वर्षे 
नवीन नोंदवही उघडल्यानंतर तपासणीनंतर
३५. भांडार आणि साधने (फर्म आणि इतर विभागांच्या पोच पावत्या आणि अदा बाबत पत्रव्यवहार) ५ वर्षे
३६. पुढील गोष्टीसाठी स्वतंत्र बिनतारी व्यवस्था  
१.काँग्रेस अधिवेशन २५ वर्षे
२.निवडणुका १० वर्षे
३.यात्रा, मिरवणुका, सभा इत्यादी २ वर्षे
४.अतिमहत्वाच्या व्यक्तीचे दौरे २ वर्षे
३७. बिनतारी वाहिनीचा वापर आणि गैरवापर २ वर्षे
 
अ.क्र
फाईल, नोंदवही ई. चे नाव

III-संचालक, पोलीस बिनतारी यांचे कार्यालय
शेरा
१. धारण केलेल्या बिनतारी परवान्यांची नोंदवही  
२. पोलीस बिनतारी स्थानकांची नोंदवही  
३. बिनतारी स्थानकांना दिलेल्या कॅलेंडर कोड्ची नोंदवही  
४. बिनतारी विभागाच्या ताब्यातील मोटर वाहनाची नोंदवही  
  खालील केंद्रे उघडणे अथवा बंद करणे.  
५. बिनतारी स्थानके  
६. व्हीएचएफ जाळे  
७. विशेष जाळे  
८. मंजूर संख्या व कर्मचार्‍यांचा पुंनर्लोकन  
९. कायमस्वरूपी योजना  
१०. प्रक्षेपण पद्धती  
११. आंतरराज्य सांगड  
१२. इतर विभागासाठी योजना  
१३. इंटरकॉम पद्धती  
१४. इतर विभाग, आर्मी इत्यादीशी पोलीस बिनतारी पद्धतीच्या वापरासाठी परस्पर व्यवस्था  
  संचालक पोलीस बिनतारी यांची परिपत्रके  
१५. वाहतूक  
१६. देखभाल  
१७. भांडार  
१८. सर्वसाधारण  
१९. बिनतारी कामकाजाची महत्वाची प्रकरणे  
२०. तात्पुरत्या कर्मचार्‍यांची मंजुरी आणि त्यांना सलग करणे  
२१. शासन निर्णय आणि इतर आदेश  
२२. विलीन राज्यातील साधनेचे हस्तांतरण  
२३. गुप्त जाळ्याचे कामकाज (याबाबतचे आदेश)  
२४. बिनतारी केंद्राना मोटार सायकलीची तरतुद  
२५. खालील समितीच्या बैठकी.  
१.अंदाजपत्रक समिती  
२.डीजीपी यांची उपसमिती  
२६. अनुसूचीसह स्थायी आदेश पुस्तक  
२७. श्रेष्ठ व्यक्तीचे प्रवास-स्थायी स्वरूपांच्या सुचनांचा समावेश असलेले आदेश आणि योजना रद्द झालेले आदेश रद्द करावेत.