» अंमलबजावणी करण्यापूर्वी जनतेशी अथवा जनतेच्या प्रतिनिधीशी चर्चा करण्याबाबत अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेचा तपशील
कलम ४(१)(b)(VII)
पुणे येथील अपर पोलीस महासंचालक व संचालक , पोलीस बिनतारी संदेश, महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालय या सार्वजनिक प्राधिकरणात कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी किंवा त्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी जनतेशी अथवा जनतेच्या प्रतिनिधीशी चर्चा करण्याबाबत अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेचा तपशील.

अ.क्र. कोणत्या विषयासंबंधी सल्लामसलत व्यवस्थेची कार्यपद्धती संबंधीत शासकीय निर्णय/कार्यालयीन आदेश/ राजपत्र वगैरेचा क्रमांक व तारीख पुनर्वीलोकनाचा काळ
(periodicity)
निरंक