» सार्वजनिक प्राधिकरणातील समित्या,परिषदा अथवा मंडळाच्या बैठकीचे तपशील
कलम ४(१)(b)(VIII)
पुणे येथील अपर पोलीस महासंचालक व संचालक , पोलीस बिनतारी संदेश, महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालय या सार्वजनिक प्राधिकरणातील समित्या,परिषदा अथवा मंडळाच्या बैठकीचे तपशील

अ.क्र.
समिती, मंडळ वा परिषदेचे नाव
समिती, मंडळ वा परिषदेच्या रचनेचा ढाचा
समिती, मंडळ वा परिषदेचा उद्देश
समिती, मंडळ वा परिषदेच्या बैठकीची वारंवारता
त्या बैठकीस उपस्थित सह्ण्याची जनतेस मुभा आहे का ?
त्या बैठकीचा इतिवृत्तांत जनतेस पाहण्यासाठी उपलब्ध आहे का ?
त्या बैठकीचा इतिवृत्तांत कोणाकडे उपलब्ध असतो ?
१. पोलीस कर्मचारी
वृंद परिषद
अध्यक्ष अपर पोलिस महासंचालक व् संचालक बि. सं. म. रा.पुणे
सदस्य संख्या - सात
पोलिस कर्मचार्‍यांची गार्‍हानी सोडविणेसाठी तीन महिन्यातून एकदा नाही नाही अपर पोलिस महासंचालक व संचालक बि. सं. म. रा.पुणे कार्यालय आस्था.शाखा ई.३
२. बि.यं.चा व रे.या वर्गीकरण परीक्षा समिती अध्यक्ष पोलिस अधीक्षक (मुख्यालय) बि. सं. पुणे - ०८
सदस्य संख्या - दोन
खात्यांतर्गत परीक्षा घेणे वर्षातून एकदा नाही नाही अपर पोलिस महासंचालक व संचालक,बि. सं. म. रा.पुणे कार्यालय आस्था.शाखा ई.२
३. पदोन्नती समिती अध्यक्ष विशेष पोलीस महानिरीक्षक बि. सं.
सदस्य संख्या - तीन सचिव कार्यालय अधीक्षक
पोलिस उप निरीक्षक यांना पदोन्नती देणे वर्षातून एकदा नाही नाही अपर पोलिस महासंचालक व संचालक,बि. सं. म. रा.पुणे यांचे कर्यालय आस्था. शाखा
४. पदोन्नती समिती अध्यक्ष पोलिस अधीक्षक बि.सं.
सदस्य संख्या - तीन सचिव कार्यालय अधीक्षक
सहय्यक पोलिस उप निरीक्षक ते पोलीस कर्मशाळा मदतनीस यांना पदोन्नती देणे वर्षातून एकदा नाही नाही अपर पोलिस महासंचालक व संचालक,बि. सं. म. रा.पुणे यांचे कर्यालय आस्था.शाखा.ई२
५. बदली समिती अध्यक्ष विशेष पोलीस महानिरीक्षक बि. सं.
सदस्य संख्या - तीन सचिव कार्यालय अधीक्षक
पोलिस निरीक्षक ते पोलीस उप निरीक्षक बि. सं. यांच्या बदल्या करणे वर्षातून एकदा नाही नाही अपर पोलिस महासंचालक व संचालक,बि. सं. म. रा.पुणे यांचे कर्यालय आस्था.शाखा
६. बदली समिती अध्यक्ष पोलिस अधीक्षक बि. सं. मुख्यालय पुणे
सदस्य संख्या - तीन सचिव कार्यालय अधीक्षक संचालक कार्या, पो.बि. सं. पुणे
सहय्यक पोलिस उप निरीक्षक ते पोलीस नाईक,कर्मशाळा मदतनीस यांच्या बदली बाबत वर्षातून एकदा नाही नाही अपर पोलिस महासंचालक व संचालक,बि. सं. म. रा.पुणे यांचे कार्यालय.
७. पुनर्विलोकन समिती अध्यक्ष पोलिस अधीक्षक बि.स मुख्यालय पुणे सभासद सहा पोलीस आयुक्त/पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत विरोधी विभाग, मध्यवर्ती इमारत, पुणे, सचिव-कार्यालय, अधीक्षक संचालक कार्या,पो. बि. सं. पुणे