» कामांचा आणि कर्तव्याचा तपशील

कलम चार (१)(बी)(i)

पुणे येथील अपर पोलीस महासंचालक व संचालक , पोलीस बिनतारी संदेश, महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालय या
सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामांचा आणि कर्तव्याचा तपशील

१. सार्वजनिक प्राधिकरणाचे नाव. अपर पोलीस महासंचालक व संचालक ,पोलीस बिनतारी संदेश, महाराष्ट्र राज्य, पुणे
२. संपूर्ण पत्ता अपर पोलीस महासंचालक व संचालक ,पोलीस बिनतारी संदेश म.रा. पुणे, मुख्यालय, डॉ.भाभा रोड चव्हाणनगर, पुणे - ४११००८
३. कार्यालय प्रमुख
श्री. सुनील रामानंद , अपर पोलीस महासंचालक व संचालक, बि. सं., महाराष्ट्र राज्य, पुणे
४. कोणत्या खात्याच्या अंतर्गत हे कार्यालय आहे ? गृह मंत्रालय, महाराष्ट्र शासन, मुंबई
कामाचा अहवाल कोणत्या कार्यालयाकडे सादर केला जातो ? पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई
६. कार्यकक्षा:भौगोलिक संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक कार्यक्षेत्र
७. अंगीकृत व्रत (mission )   -
८. ध्येय धोरण (vision)   -
९. साध्य   -
१० प्रत्य़क्ष कार्य महाराष्ट्र राज्यांतर्गत सर्व पोलीस विभागांना बिनतारी दळ्णवळ्ण संपर्क यंत्रणा पुरविणे.
११ जनतेला देत असलेल्या सोवांचा थोडक्यात तपशील जनतेशी थेट संपर्क नाही
११ स्थावर मालमत्ता तक्ता सोबत जोडला आहे.
१३ प्राधिकरणाच्या संरचनेचा तक्ता अधिक माहितीसाठी इथे क्लीक करा.      
१४. कार्यालयाची वेळ आणि दूरध्वनी क्रमांक वेळ : सकाळी १०.०० ते १७.४५ वाजे पर्यंत दूरध्वनी क्रमांक ०२०२५६२५०५
१५. साप्ताहिक सुट्टी आणि विशेष सेवांचा कालावधी रविवार