नमुना "क" चालू वर्षासाठी सन २०११-१२

सन २०११-१२ या आर्थिक वर्षाकरीताचे अंदाजपत्रक


अ.क्र
उपलेखा शिर्षाचे नाव
सन २०११ -२०१२ साठी प्रस्तावित अनुदान
सन २०११ -२०१२ साठी मंजूर अनुदान
माहे ऑगस्ट -११ पर्यंत एकुण खर्च अनुदान
 शिल्लक अनुदान
वेतन ९,८१,४५,००० ८,०५,७४,००० ४,४४,६३,१६९ ३,६१,१०,८३१
मजुरी ५,५०,००० २,५६,००० १,३९,१४० १,१६,८६०
ओव्हर टाईम भत्ता ८,००० २,६१,००० १,६४,३८८ ९६,६१२
बक्षिसे ३,००,००० ७२,००० ३७,४५० ३४,५५०
दुरध्वनी, वीज, पाणी, शुल्क ५३,००,००० २४,४६,००० ३३,६३,०२० -०९,१७,०२०
प्रवासखर्च ६,००,००० ४,३९,००० २,३९,६३८ १,९९,३६२
कार्यालयीन खर्च ९,०७,२५,७०० ८०,१२,००० २५,२४,०४० ५४,८७,९६०
भाडेपट्टी व कर ४८,५०,००० ३५,६८,००० २५,४६,५९४ १०,२१,४०६
संगणकावरील खर्च ३०,५३,७५० ७,००० ७,०००
१० साप्ताहिक सुटी मोबदला ३,५०,००० ३७,००० १२,१६० २४,८४०
११ इतर प्रशासकीय खर्च १५,००० १,००० १,०००
१२ पेट्रोल,तेल,वंगने ४,००,००० ३८,००० ३८,०००
१३ जाहिरात व प्रसिध्दी ८,००,००० ४९,००० ४७,३०४ १,६९६
१४ गौण बांधकामे १०,००,००० २,६४,००० ९९,९४७ १,६४,०५३
१५ व्यावसायिक विशेष सेवा ४,५०,००० १,३१,००० २२,३५० १,०८,६५०
१६ इतर खर्च ५,००,००० २,६२,००० ९,८५७ २,५२,१४३
१७ मोटार वाहने १०,७०,००० १,३३,००० १,०७,३८२ २५,६१८
१८ यंत्र व साधन सामुग्री ९,५४,९२,२९० २,८५,०८,००० १,१६,१८,२८६ १,६८,८९,७१४
१९ कापड तंबू भांडार
२० एकुण ३०,३६,०९,७४० १२,५०,५८,००० ६,५३,९४,७२५ ६,०५,८०,२९५