Loading Loading, please wait...
अपर पोलीस महासंचालक व संचालक,
पोलीस बिनतारी संदेश,
महाराष्ट्र राज्य, पुणे
   
» सार्वजनिक प्राधिकरणाच्या अखत्यारीहील माहिती संदर्भात माहिती अधिकारी आणि अपिलीय प्राधिकारी यांची तपशीलवार माहिती
 
कलम ४(१)(b)(XVI)

पुणे येथील अपर पोलीस महासंचालक व संचालक , पोलीस बिनतारी संदेश, महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालय सार्वजनिक प्राधिकरणाच्या अखत्यारीतील माहिती संदर्भात माहिती अधिकारी आणि अपिलीय प्राधिकारी यांची तपशीलवार माहिती

प्रथम अपिलीय अधिकारी


अधिकाऱ्याचे नाव अधिकार पद प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून त्याची कार्यकक्षा कार्यालयाचा संपूर्ण पत्ता दूरध्वनी (या कायद्यापुरताच )
श्री चंद्रकांत अंबाजी ढाकणे पोलीस आधिक्षक, बि. सं., मुख्यालय, पुणे अपर पोलीस महासंचालक व संचालक पोलिस बि. सं.म.रा.पुणे यांचे कार्यालय पुणे 8 अपर पोलीस महासंचालक व संचालक पोलिस बि. सं.म.रा.पुणे यांचे  कार्यालय, डॉ.होमी भाभा पथ, चव्हाणनगर, पुणे-8 ०२०/२५६५२६२३


जनमाहिती अधिकारी

अधिकाऱ्याचे नाव अधिकार पद जनमाहिती अधिकारी म्हणून त्याची कार्यकक्षा कार्यालयाचा संपूर्ण पत्ता दूरध्वनी (या कायद्यापुरताच )
श्री. इंगळे धनंजय सोमनाथ पोलीस निरीक्षक (गृह) , बि. सं. अपर पोलीस महासंचालक व संचालक पोलिस बि. सं.म.रा.पुणे यांचे कार्यालय पुणे 8 अपर पोलीस महासंचालक व संचालक पोलिस बि. सं.म.रा.पुणे यांचे  कार्यालय, डॉ.होमी भाभा पथ, चव्हाणनगर, पुणे-8 ०२०/२५६७९५७०


सहा.माहिती अधिकारी

अधिकाऱ्याचे नाव अधिकार पद सहा.माहिती अधिकारी म्हणून त्याची कार्यकक्षा कार्यालयाचा संपूर्ण पत्ता दूरध्वनी (या कायद्यापुरताच )
श्रीमती शशिकला रामचंद्र भालचीम कार्यालय अधीक्षक अपर पोलीस महासंचालक व संचालक पोलिस बि. सं.म.रा.पुणे यांचे कार्यालय पुणे 8 अपर पोलीस महासंचालक व संचालक पोलिस बि. सं.म.रा.पुणे यांचे  कार्यालय, डॉ.होमी भाभा पथ, चव्हाणनगर, पुणे-8 ०२०/२५६५५२४६

पुणे येथील अपर पोलीस महासंचालक व संचालक , पोलीस बिनतारी संदेश, महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालय या सार्वजनिक प्राधिकरणाच्या अखत्यारीतील माहिती अद्यावत करण्याचा कालावधी

प्रतिवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यात माहिती अद्यावत करण्यात येईल.